Sindhudurg :नारायण राणेंना नोटीस पाठवण्यावरून देवेंद्र फडणवीसांचा सिंधुदुर्ग पोलिसांवर हल्लाबोल

सिंधुदुर्गात नारायण राणेंना नोटीस पाठवण्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग पोलिसांवर हल्लाबोल केलाय.  सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही असं ठरवलेलं दिसतंय, अशी टीका  फडणवीस यांनी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola