Sindhudurg Malwan : नातळमुळे सलग सुट्ट्या, पर्यटकांची मालवण समुद्रकिनारी गर्दी
Sindhudurg Malwan : नातळमुळे सलग सुट्ट्या, पर्यटकांची मालवण समुद्रकिनारी गर्दी
सलगच्या सुट्यांमुळे देशभरातील पर्यटकांचा ओघ कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर पहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, तारकर्ली, देवबाग, चिवला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे. तर सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ल्यावर पर्यटक मोठया संख्येने भेट देत आहेत. प्यारासीलिंग, स्कुबा, बनाना राईड, जेस्ट की, फ्लाय बोर्डिंग या समुद्री जलक्रीडाचा आनंद पर्यटक घेत आहेत.