Sindhudurg : कु़डाळ नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप आमनेसामने
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज मतदान होतंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी सात नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेनं दोन नगरसेवक निवडून आलेल्या कॉंग्रेसला नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिलाय. आमदार वैभव नाईक यांनी याबाबत घोषणा केलीय. तर दोडामार्गमध्ये 13 नगरसेवकांचं स्पष्ट बहुमत असताना भाजप विरुद्ध भाजप अशी निवडणूक होणार आहे.
Tags :
Maharashtra News Shivsena Live Marathi News BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Sindhudurg ताज्या बातम्या BJP Kudal ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Kudal Shivsena Kudal Bjp Live Marathi Newsr