Sindhudurg : विविध रंगानी नटलेला निसर्ग; 30 ते 40 प्रकारची रानफुले ABP Majha

सिंधुदुर्गातील पश्चिम घाटातील तसेच समुद्र किनारपट्टी भागातील पठारांवर सध्या पृथ्वीवरच स्वर्ग अवतरल्याचा भास होत आहे. जणू निसर्ग विविध रंगांची उधळण करत असल्याचं कोकणात चित्र भासत आहे. आंबोली, चौकुळ या पश्चिम घाटातील पठारावर तर सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ले, कणकवली, वैभववाडी या भागातील पठारांवर विविध रंगी फुलांची निसर्गाने केलेली आरास दृष्टीस पडते. ३० ते ४० प्रकारची रानफुले निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola