Sindhudurg : दोडामार्गमध्ये भाजपा-शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले
दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, यावरुन भाजप-शिवसेनेने आज दोडामार्ग गांधी चौक येथे आमने सामने आले. दोडामार्ग पोलिसांच्या दक्षतेमुळे वाद टळला. सकाळी 11 वाजता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने राजकीय वातावरण तापलं. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला