Ganesh Festival | 14 दिवसांच्या क्वॉरन्टाईननंतरच खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश, चाकरमान्यांसाठी अट

Continues below advertisement
पुढच्या दोनच दिवसात कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निर्णयानं चाकरमान्यांच्या उरल्यासुरल्या आशेवर देखील पाणी फिरलं. कारण, खारेपाटण या गावच्या बाजारपेठेत प्रवेश करायचा असेल तर 14 दिवसांचा क्वारंटाऊन कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram