BJP Tractor Rally | कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ कणकवलीत भाजपची ट्रॅक्टर रॅली

Continues below advertisement
कणकवली : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात कणकवली मुंडे डोंगरी येथून ट्रॅक्टर रॅलीला सुरवात झाली असून भाजप कार्यालयासमोर येऊन त्याचे सभेत रूपांतर झाले आहे. यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोंडे, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. ही ट्रॅक्टर रॅली भाजप कार्यालयासमोर येऊन सभेत रूपांतर झालं. त्यानंतर कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram