Sindhudurg Beach : कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर सलग सु्ट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी
Sindhudurg Beach : कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर सलग सु्ट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी
दिपावलीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे. मालवण मधील चीवला, दांडी, तारकर्ली, देवबाग, शिरोडा, देवगड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे. पक्षाप्रमाणे आकाशात प्यारासीलिंगच्या माध्यमातुन भरारी घेऊन उंचावरून समुद्र आणि आजूबाजूचा परिसर पाहून पर्यटक भारावून गेले आहेत. तर समुद्र क्रीडांचां देखील आनंद पर्यटक लुटत आहेत.