Sindhudurg: गाडलाच नितेश राणेंची खोचक पोस्ट...धनशक्तीचा विजय,पराभूत सेनेची प्रतिक्रिया : ABP Majha

आजचा थर्टी फर्स्ट नारायण राणेंसाठी खास असणारेय... नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला नारायण राणेंनी महाविकास आघाडीला धक्का देत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत विजय मिळावलाय...  संतोष परब हल्ला प्रकरण, नितेश राणेंवर दाखल झालेला गुन्हा, कोर्टानं फेटाळलेला जामीन.... या नाट्यमय घडामोडीमुळं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola