Sindhudurg : बाळासाहेब ठाकरेंचं वाळूशिल्प,शिल्पकार रविराज चिपकर यांचं अभिवादन : ABP Majha

 बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूशिल्प्कार रविराज चिपकर यांनी बाळासाहेबांचं वाळूशिल्प साकारलंय. आरवली सागरेश्वर किनार्यावर एक टन वाळूचा वापर करून त्यांनी हे वाळूशिल्प साकारलं आहे. यासाठी त्यांना फक्त दोन तासांचा अवधी लागलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola