Anganewadi Bharadi Devi Yatra | आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा 6 मार्चला

सिंधुदुर्ग : मालवण मधील आंगणेवाडीची श्री देवी भराडीची यात्रा 6 मार्च 2021ला होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची यात्रा केवळ आंगणे कुटुंबीयांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरुपात पार पडणार आहे. अशी माहिती आंगणे कुटुंबीयांनी दिली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola