Sindhudurg : सिंधुदुर्गातील सावंतवाडीत झाड कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Sep 2023 11:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSindhudurg : सिंधुदुर्गातील सावंतवाडीत झाड कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू
सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहारातील मोती तलावालगत राजवाड्यासमोर झाड कोसळलं, दोन तरुणांचा जागीच मृत्यू. संभाजी पांढरे आणि राहुल पांढरे अशी या दोघांची नावं.