Lockdown | मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण चेकनाक्यावर वाहनांच्या रांगा

मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण तपासणी नाक्यावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. तळकोकणात येण्यासाठी चाकरमान्यांनी पुन्हा गर्दी केली आहे. त्यामुळे खारेपाटण तपासणी नाक्यावर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
आतापर्यंत 50 हजार चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola