Sushma Andhare on Warkari : ED लावता येत नसल्याने जुने व्हिडीओ व्हायरल, भाजपच्या आयटी सेलचं षडयंत्र
abp majha web team
Updated at:
14 Dec 2022 03:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppED लावता येत नसल्याने जुने व्हिडीओ व्हायरल. भाजपच्या आयटी सेलचं षडयंत्र, सुषमा अंधारेंचा पलटवार. व्हायरल व्हिडीओ आणि वारकरी शपथ प्रकरणावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया.