Sikandar Shaikh Family Reaction : माझ्या मुलावर अन्याय झाला सिकंदरच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू
Continues below advertisement
स्पर्धा संपून अवघे ४८ तास उलटले असतानाच या आखाड्यातल्या एका वादाने जन्म घेतलाय. निमित्त ठरलंय ते माती विभागातील अंतिम लढतीतल्या एका निर्णयाचं. या अंतिम फेरीत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड हे दोन मल्ल उभे ठाकले होते. महेंद्र गायकवाडच्या एका खेळीनं सिंकदरविरोधात चार गुण मिळाले, आणि यावरुनच आता वाद निर्माण झालाय
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement