Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी संतोष जाधवकडे 13 शस्त्र सापडली ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Jun 2022 01:40 PM (IST)
सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी संतोष जाधवकडे १३ शस्त्र सापडली, संतोष जाधवकडून पुणे पोलिसांनी १३ शस्त्र जप्त केली, संतोष जाधव यांनी मध्य प्रदेशातून शस्त्र मागवली होती