Sidhu Abhange on Sanjay Raut : उद्धव साहेबांसोबत फिरत होतो तेव्हा गुंड वाटलो नाही का?
abp majha web team
Updated at:
11 Apr 2023 10:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर असताना विमानातील एक फोटो फार चर्चेत आला होता त्यामध्ये ठाण्यातील शिवसेना शिंदे गटातील कोपरी मधील सिद्धू अभंगे हा पदाधिकारी गुंड आहे व ते देखील मुख्यमंत्र्यांसोबत आयोध्या दौऱ्यावरती आहेत अशा चर्चा सुरू होत्या. एखादा साधा कार्यकर्ता विमानातून फिरतोय व माझा पक्षप्रवेश टेंभी नाक्यातून नव्हे तर शिवसेना भवन येथून झाला आहे व यापूर्वी जेव्हा आम्ही उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे साठी झेंडा हातात घ्यायचं तेव्हा त्यांना आम्ही गुंड वाटलं नाही असा पलटवार यावेळी सिद्धू अभंगे यांनी केला आहे.