Devendra Fadnavis On Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक न्यासाच्या गैरकारभारची चौकशी करणार- फडणवीस
abp majha web team
Updated at:
30 Dec 2022 04:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धिविनायक न्यासाच्या गैरकारभारची चौकशी करणार. एका महिन्यात चौकशी पूर्ण करणार असल्याची फडणवीसांची माहिती. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करणार असल्याचा इशारा