Siddhivinayak Temple : सिद्धविनायकाच्या नावे भाविकांची फसवणूक करणाऱ्याला पश्चिम बंगालमधून अटक
Continues below advertisement
सिद्धविनायकाच्या नावे भाविकांची फसवणूक करणाऱ्या सुपर्नो प्रदीप सरकार याला दादर पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केलीय. हा आरोपी मोबाईल अॅपद्वारे सिद्धिविनायक मंदिरात ऑनलाईन दर्शन आणि पूजा करण्याच्या बहाण्याने भाविकांची फसवणूक करायचा. त्यासाठी भाविकांकडून 701 ते 21 हजार रुपये घ्यायचा. तपासात ज्या बँक खात्यात पैसे पळवले गेले ते सरकारचे असल्याचे पोलिसांना आढळले.
Continues below advertisement
Tags :
Arrest Pooja Mobile App Online Darshan Dadar Police West Bengal Siddhavinayak Devotee Cheating Superno Pradeep Sarkar