Siddhivinayak Aarti : पाहा सिद्धिविनायकाची आरती 'एबीपी माझा'वर
गणपती बाप्पा मोरया! गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष. गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.
Tags :
Lalbaugcha Raja Mumbaicha Raja Ganesh Galli Siddhivinayak Aarti Ganeshotsav 2022 Ganpati Bappa 2022