Shyamkumar Barve : रामटेकची लढाई ही महिला सन्मानाची - श्यामकुमार बर्वे
Continues below advertisement
Shyamkumar Barve : रामटेकची लढाई ही महिला सन्मानाची - श्यामकुमार बर्वे रामटेकमधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. कांद्री इथे मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. रामटेकचे लढाई ही महिला सन्मानाची असल्याचं श्यामकुमार बर्वे मतदानानंतर म्हणाले.
Continues below advertisement