Shyam Manav Speech | एवढे खोके घ्या, मंत्रिपद घ्या.. नाही तर जेलमध्ये जा; श्याम मानवांचा खोचक टोला

माझ्या अनुभवानुसार एखाद्या व्यक्तीने कुठली गोष्ट सांगितली, तर कुठले पुरावे पहावे, त्यावर किती विश्वास ठेवावा, हे मला माहित आहे. मी खोटं बोलत नाही.. हे मी पहिल्यांदा बोललो नाही. लोकसभा निवडणुकीचे काळात 34 सभेत हे मी बोलत आहे...  मला कोणीतरी सुपारी दिली. आणि त्यानंतर मी बोलीन असं देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचं आहे का?  विकत घेण्याची क्षमता हे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येच चांगली आहे मला कोणी विकत घेऊ शकतो का?  इमर्जन्सी मध्ये इंदिरा गांधींचा विरोध केला असताना संघाचे लोक तसेच देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्या सोबतही मी काम केलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल मी विचार करून बोललो. जे बोललो त्यावर मी ठाम आहे.  लोकसभेत जनजागृती केले, विधानसभेत ही जनजागृती करेल.  (फडणवीस म्हणाले श्याम मानव यांनी असे वक्तव्य करण्यापूर्वी मला संपर्क करायला हवे होते - त्यावर ) देवेंद्र फडणवीस यांना भेटणं एवढं सोपं आहे का?? देवेंद्र फडणवीस यांना तीन वर्षे तासंतास भेटण्यासाठी वाट पाहली आहे.  On अनिल देशमुख अनिल देशमुख यांच्याकडे असलेल्या पुराव्याबद्दल खात्री असल्यानं मी बोललो आहे. सरकार वर गंभीर आरोप करताना खात्री पटल्यानं मी बोललो.  On खोटे आरोप मला राजकारणात पडायचे नाही. ठाम विश्वास असल्यानेच मी बोललो.... (विशेष म्हणजे तुम्ही स्वतः पुरावे पाहिले आहे का हे श्याम मानव यांना अनेक वेळेला विचारले तरी त्यांनी माझी खात्री झाली त्यानंतर मी असे बोललो याचा स्पून उच्चार वारंवार केला मी पुरावे पाहिले आहे असं त्यांनी त्यांच्या तोंडून बोललेलं नाही...)   श्याम मानव यांना मी वारंवार विचारले की तुम्ही स्वतः पुरावे पाहिले आहे का??? (तरी त्यांनी माझी खात्री झाली त्यानंतर मी असे बोललो याचाच पुनरुच्चार वारंवार केला.. मी पुरावे पाहिले आहे असं त्यांनी त्यांच्या तोंडून बोललेलं नाही...)

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola