
Shweta Tiwari : मेरी ब्रा का साइज भगवान भी ले रहे है अभिनेत्री श्वेता तिवारीविरोधात गुन्हा
Continues below advertisement
अभिनेत्री श्वेता तिवारीने भोपाळमधील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. फॅशनशी संबंधित वेब सीरिजची घोषणा करण्यासाठी स्टार कास्ट आणि प्रोडक्शन टीम भोपाळला आली होती. त्याचवेळी या कार्यक्रमात विनोद करताना श्वेता तिवारीने देवांबद्दल वादग्रस्त विधान केले.
Continues below advertisement