Swimming Record : पाच दिवसात 140 किलोमीटर समुद्र केला पार, जलतरणपटू शुभम वनमाळीचा नवा विक्रम

Continues below advertisement

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी याने 140 किलोमीटर समुद्र पार करत नवा विक्रम केलाय. 17  डिसेंबरला शुभम गेटवे ऑफ इंडियातून समुद्रमार्गे डहाणूकडे पोहत निघाला होता. अवघ्या पाच दिवसात शुभमने १४० किलोमीटर समुद्र पोहत पार केला. यावेळी शुभमचं डहाणूत जंगी स्वागत करण्यात आलं.. यावेळी शुभमच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. शुभमने याआधी इंग्लिश खाडी, जिब्राल्टची समुद्रधुनी, केटलीना खाडी, मॅनहटन मॅरेथॉन स्वीम, राउंड ट्रिपएंजल आयर्लंड स्वीम सारखे अनेक विक्रम केलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram