Shrirang Barne : कर्जत खालापूर मतदारसंघात Mahendra Thorve च महायुतीचे उमेदवार

Shrirang Barne : कर्जत खालापूर मतदारसंघात Mahendra Thorve च महायुतीचे उमेदवार

उदय सामंत ऑन कर्जत खालापूर मतदार संघ  महायुतीत सुरू असलेला उमेदवारीचा वाद   कर्जत मधील सुरू असलेल्या महायुतीतील बंडखोरी बद्दल लवकरच सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करणार   ऑन महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलन   माझ्या राजकिय जीवनात एकच जोडे मारो आंदोलन बघितलेल   काँग्रेसच्या नेत्यांनी वीर सावरकर यांच्यावरील केलेल्या टीकेवर बाळासाहेब ठाकरे यांनी मारलेले जोडे.. हे खरे आंदोलन होत   ऑन मालवण राजकोट शिवछत्रपती पुतळा दुर्घटना   या घटनेवर राजकारण करण्यापेक्षा आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचं काम हे उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्याकडे  होते त्यामुळे हे प्रकरण लपवण्यासाठी. हे जोडे मारो आंदोलन सुरू आहे - उदय सामंत यांचा उध्दव ठाकरे यांना टोला   आजूबाजूच्या परिसरातील कामामुळेच घटना घडली असावी - मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक दावा   चाबुतरा डळमळीत किंवा पुतळा या कामामुळे हळला असावा याची खात्री करून चौकशी होणे गरजेचे आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola