Shriniwas Pawar : भाजपला शरद पवारांना संपवायचंय, अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांची टीका
abp majha web team
Updated at:
18 Mar 2024 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShriniwas Pawar On Ajit Pawar : भाजपला शरद पवारांना संपवायचंय, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवारांची भाजपवर टीका.
श्रीनिवास पवारांपाठोपाठ आता त्यांच्या पत्नी शर्मिला पवारही अजितदादांविरोधात मैदानात उतरल्यात. साहेबांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणे म्हणजे आई आणि वडिलांनी माझ्यासाठी काय केलं असं विचारल्यासारखं असल्याचा टोला शर्मिला पवारांनी अजितदादांना हाणलाय. आपल्याला आजार झाला तर आपण शांत बसतो का? आजार झाला तर हातपाय न गाळता त्याच्यावर मात करायची असंही त्यांनी म्हटलंय.