Shrimant Dagdusheth Ganpati Pune : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहाळे महोत्सव
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShrimant Dagdusheth Ganpati Pune : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहाळे महोत्सव ...वैशाख पौर्णिमेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहाळे महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पाच हजार शहाळ्यांचा नैवेद्य गणपतीला अर्पण करण्यात आला. यावेळी प्रख्यात गायक डॉ.अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयुराज यांनी गणपती मंदिरात गायन केले. बाप्पाला ५ हजार शहाळ्यांचा नैवेद्य अर्पण केला आहे . डॉ.अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी आणि श्रेया मयुराज यांनी गणपती मंदिरात गायन केले ... महेश सूर्यवंशी कोषाध्यक्ष -श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांनी देखील आपली प्रतिक्रीया दिलीय.. डॉ.अभिजीत कोसंबी, श्रेया या कलाकारांमुळे मंदिरात शहाळे महोत्सवात भक्तिचे आणि उत्साहाचे निर्माण झाले एबीपी माझा , पुणे