Shrikant Thackeray Studio | Uddhav Thackeray यांच्या हस्ते उद्घाटन, Raj Thackeray लवकरच देणार भेट
Continues below advertisement
पुण्यातील कात्रज भागात सरहद संस्थेकडून ज्येष्ठ संगीतकार Shrikant Thackeray यांच्या नावाने स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे. या स्टुडिओचे उद्घाटन आज Uddhav Thackeray यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार Sanjay Raut ही उपस्थित राहतील. Shrikant Thackeray हे Uddhav Thackeray यांचे सख्खे काका आहेत. या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी Raj Thackeray यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, Raj Thackeray यांनी आपण लवकरच या स्टुडिओला भेट देऊ आणि पाहणी करू असे कळवले आहे. Thackeray बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ABP Majha ला संस्थेकडून ही माहिती मिळाली आहे. या कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल, याबाबत प्रतिनिधी शिवानी पांढरे अधिक माहिती देतील.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement