Shrikant Shinde : 'तुम लढो हम कपडा संभालते है', श्रीकांत शिंदेंची ठाकरेंवर टीका
Continues below advertisement
Shrikant Shinde : 'तुम लढो हम कपडा संभालते है', श्रीकांत शिंदेंची ठाकरेंवर टीका
तुम लढो हम कपडा संभालते है असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केलीये. कल्याणमध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे लढणार असं सांगितलं जात होतं मग आता काय झालं? असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंना डिवचलंय.
Continues below advertisement