Shrikant Shinde : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत मेट्रो नेण्याचा संकल्प
Continues below advertisement
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत मेट्रो नेण्याचा संकल्प आहे. त्यासाठी डीपीआर बनवण्याचा प्रोसिजर सुरू आहे, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलीय... लवकरच सगळं शहर मेट्रोनं जोडलं जाईल, असंही शिंदे यावेळी म्हणालेत
Continues below advertisement