Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

हे ही वाचा...

 यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय देरकर निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात दाखल होताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची तपासणी केली होती. उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला होती. भरारी पथकाच्या प्रतिनिधींना काही प्रश्न देखील विचारले होते. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती. यानंतर आज निवडणूक आयोगानं भरारी पथकातील सदस्यांचं कौतुक केलं आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे वणी  येथे आले असता त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगची तपासणी करण्यात आली. या केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सामान्य निरिक्षक सज्जन राजसेकर (आयएएस) यांनी कौतुक केले असून अभिनंदन करून प्रमानपत्र दिले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola