
Shrikant Shinde | 'माझा'च्या बातमीची खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून दखल
Continues below advertisement
ठाणे-डोंबिवलीला जोडणाऱ्या पुलाचं रखडलेलं काम लवकर पूर्ण होणार आहे. याविषयी एबीपी माझाने बातमी दिली होती. याची दखल खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेऊन लवकर रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले.
Continues below advertisement