CM Eknath Shinde Ayodhya Daura : अयोध्येच्या या दौऱ्यात शिवसैनिक मनापासून खूश : श्रीकांत शिंदे
CM Eknath Shinde Ayodhya Visit : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Daura) आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती देखील करणार आहेत. शनिवारी सायंकाळपासून सुरू होणारा मुख्यमंत्री शिंदे यांचा दोन दिवसीय अयोध्या दौरा आहे. महत्त्वाचं म्हणजे हा अयोध्या दौरा भव्यदिव्य करण्यासाठी भाजप महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Tags :
Ayodhya Eknath Shinde Eknath Shinde Eknath Shinde Ayodhya Tour Eknath Shinde Ayodhya Daura Eknath Shinde Ram Mandir