Shrikant Shinde Temple at temple : उमेदवारी अर्ज भरण्याआधी श्रीकांत शिंदेंनी घेतलं गणरायाचं दर्शन
Shrikant Shinde Temple at temple : उमेदवारी अर्ज भरण्याआधी श्रीकांत शिंदेंनी घेतलं गणरायाचं दर्शन. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी घेतलं फडके रोड गणपती मंदिरात दर्शन, श्रीकांत शिंदेंसाठी आयोजित रॅलीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा सहभाग.