Shrikant Shinde Fill Nomination : श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार;CM, DCM राहणार उपस्थित
abp majha web team
Updated at:
02 May 2024 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShrikant Shinde Fill Nomination : श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार;CM, DCM राहणार उपस्थित. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार, यावेळी मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील राहणार उपस्थित, अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीत भव्य मिरवणूक