Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंनी भरला अर्ज, शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन
abp majha web team
Updated at:
02 May 2024 05:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShrikant Shinde : श्रीकांत शिंदेंनी भरला अर्ज, शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन कल्याण मध्ये महायुतीकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला, यावेळी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी एबीपी माझा शी सविस्तर प्रतिक्रिया दिली, यावेळी त्यांनी भविष्यात मंत्री पद घेणार का, या मतदारसंघात आणखीन कोणता विकास करणार, गेल्या आठवड्यात तीन जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याने त्या संदर्भात काय उपाययोजना करणार अशा प्रश्नांना सविस्तर उत्तर दिले आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी..