Shrikant Shide Amit Thackeray Nashik Daura : श्रीकांत शिंदे, अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर

Shrikant Shide Amit Thackeray Nashik Daura : श्रीकांत शिंदे, अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यानंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील ठाकरेंचा गड सावरण्यासाठी खासदार संजय राऊत नाशिकमध्ये तळ ठोकून 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा प्रयत्न करतायत...संजय राऊतांचे नाशिक दौरे वाढत असतानाच आता दोन युवा नेते नाशिक दौऱ्यावर आहेत... शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे  यांच्या उपस्थितीत आज नाशिक शहरात युवासेना शाखेचा सकाळी 10 वाजता उद्घाटन सोहळा...आहे तर  दुपारी 12 नंतर रोजगार मेळावा आणि पक्षांच्या बैठका होणार आहेत.. तर दुसरीकडे मनवीसेचे अध्यक्ष अमित ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.. सकाळी 10 वाजता ते आढावा बैठक घेणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola