Shrikant Bhartiya:अनाथांसाठीचं आरक्षण दिलं जात नसल्यानं भारतीय नाराज,श्रीकांत भारतीय यांच्याशी संवाद
Continues below advertisement
Shrikant Bhartiya:अनाथांसाठीचं आरक्षण दिलं जात नसल्यानं भारतीय नाराज,श्रीकांत भारतीय यांच्याशी संवाद
श्रीकांत भारतीय यांचा भाजपला घरचा आहेर , अनाथांसाठीचं आरक्षण दिलं जात नसल्यानं भारतीय नाराज
2018 ला देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनाथांना नोकरीत आणि शिक्षणात 1 टक्का आरक्षण मिळालं. आता याला 5 वर्ष उलटली मात्र अद्याप या जीआरच राज्य सरकारच्या विविध खात्यात योग्य प्रकारे अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाहीय.. असा आरोप श्रीकांत भारतीय यांनी केलाय.. त्यांनी भाजपला घराचा आहेर दिलाय..
Continues below advertisement