Shrikant Bharatiya : महाराष्ट्रात महायुती 48 जागा जिंकणार - श्रीकांत भारतीय

Continues below advertisement

Shrikant Bharatiya :  महाराष्ट्रात महायुती 48 जागा जिंकणार - श्रीकांत भारतीय ४ जूनला दुपारी दीड वाजता एक ब्रेकिंग न्यूज लावावी लागेल, सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातून एक लाख ६० हजार मतांनी पराभूत, लोकसभा निवडणूक भाजप महाराष्ट्रच्या श्रीकांत भारतीयांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram