Shrihari Aney : शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाला लागू होणार नाही - श्रीहरी अणे
Shrihari Aney : शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाला लागू होणार नाही - श्रीहरी अणे शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाला लागू होणार नाही, माजी महाधिवक्ते आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉ. श्रीहरी अणे यांचं मत