Shridhar Patankar : 2016 ला झालेल्या नोटाबंदीमुळे पाच वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांची अडचण

सध्या राज्यभर प्रकरण गाजतंय ते ईडीनं मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित कंपन्यांवर सुरु केलेल्या कारवाईचं... मात्र या सगळ्या प्रकरणाचं कनेक्शन 2016 मधल्या नोटबंदीशी असल्याचं कळतंय.. नोटबंदीच्या काळात जुन्या नोटांच्या बदलात सोन्याचे व्यवहार झाले... आणि अशाच एका व्यवहाराप्रकरणी पुष्पक ग्रुपच्या चंद्रकांत पटेलांना अटक झाली होती.. आणि याच पुष्पक ग्रुपनं श्रीधर पाटणकर यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola