Shreyas Talpade on Pushpa: पुष्पराज कॅरेक्टर मराठी कसं झालं? ABP Majha
पुष्पा या सुपरहिट तेलुगू सिनेमाच्या हिंदी व्हर्जनलाही जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.. हिंदी पुष्पराजाला आवाज दिलाय मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं ...आता पुष्पाच्या हिंदीसाठी श्रेय़सचं नाव का सुचवलं गेलं? सिनेमातलं पुष्पा कॅरेक्टर हिंदीत मराठी का दाखवलं गेलं? याबदद्ल EXCLUSIVE बातचीत केलीय अभिनेता श्रेयस तळपदेसोबत..