Shravani Somvar 2023 : Shikhar Shingnapurमध्ये भाविकांची गर्दी, महादेवाच्या मंदिराला फुलांची सजावट
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिखर शिंगणापूरला भाविकांनी मोठी गर्दी केलीय. पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने महादेवाच्या मंदीराला फुलांची सजावट करण्यात आलीय.. या मंदिरात विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने अन्नछत्र देखील राबिवलं जातं. याचाच आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांनी