Shravani Somvar 2021 : श्रावणी सोमवारनिमित्त पंढरपूर, आळंदी, शिखर शिंगणापूरमध्ये फुलांची सजावट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2021 03:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रावणी सोमवारनिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे... गुलाब, कामिनी, झेंडू इत्यादी फुलांनी केलेल्या सजावटीमुळं विठ्ठलाच्या मंदिराला मोहक रुप लाभलंय.... कल्याणचे विठ्ठलभक्त शशिकांत मढवी यांच्यातर्फे ही सजावट सेवा विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आली आहे.... तिकडे पुण्याच्या आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आकर्षक फुलांनी सजले आहे...शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय.