Shravani Somvar2021 Beed:बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी

Continues below advertisement

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी न झाल्यानं बीड जिल्ह्यात शासनानं निर्बंध आणखी कडक केलेत. त्यामुळे आज श्रावणातला पहिला सोमवार असूनही परळीतलं प्रभू वैजनाथांचं मंदिर बंद आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola