आज पहिला श्रावणी सोमवार, राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये विधिवत पूजा, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाविकांना मंदिरात जाता येणार नाही