Shravan Somwar 2021 : शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केली नागनाथ मंदिरात पूजा
श्रावण महिन्यातल्या शेवटच्या म्हणजे पाचव्या श्रावणी सोमवारच्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिराची पूजा कळमनुरी विधानसभेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी सपत्नीक केली असून आज सकाळी लवकरच त्यांनी दुग्धाभिषेक करून नागनाथाची पूजा केली आहे