Shraddha Walker Maharashtra : श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी Delhi Police लवकरच आरोपपत्र दाखल करणार

श्रद्धा वालकर हत्याकांड. दिल्ली पोलीस लवकरच दाखल करणार आरोपपत्र, 100 हून अधिक साक्षीदारांचे जबाब. शिवाय त्यात आरोपी आफताब पुनावाला याचा कबुली जबाब आणि नार्को  तपासणीचाही अहवाल. प्रजासत्ताक दिनानंतर अंतिम दोषारोपपत्र दाखल केले जाणार. सूत्रांची माहिती 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola