Shraddha Walkar हत्या प्रकरणी किरीट सोमय्यांनी घेतली वसई-विरारचे पोलीस आयुक्तांची भेट
abp majha web team
Updated at:
16 Dec 2022 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसईची तरुणी श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणात तपास आणखी वेगानं व्हावा म्हणून भाजपा नेता किरीट सोमय्या आणि श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची गुरुवारी भेट घेतली.