Jitendra Awhad on Conversion : धर्मांतर केलेल्या 400 पैकी 4 जणांची तरी नावं दाखवा, आव्हाड आक्रमक

Continues below advertisement

मुंब्र्यात ४०० जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर मुंब्रा धर्मांतर प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली असून१ जुलैला मुंब्रा बंद करण्याचा इशाराही आव्हाड यांनी दिलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram